Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मिस वर्ल्ड स्पर्धकांची ताडोबा महोत्सवास भेट

 






मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशांतून आलेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी ताडोबा महोत्सवाला भेट देत व्याघ्र संवर्धनाचा संदेश दिला. राज्याचे वन,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तीन दिवसीय 'ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला मिस वर्ल्डच्या सर्व स्पर्धकांनी आपले समर्थन जाहीर केले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.