Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्प्राइटच्या ‘जोक इन ए बॉटल’चे पुनरागमन: विनोदाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि डिजिटल स्टास एकत्र

 स्प्राइटच्या जोक इन ए बॉटलचे पुनरागमन:  विनोदाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि डिजिटल स्टास एकत्र येऊन घडविणार एक अफलातून हास्यानुभव





       स्प्राइटने पुन्हा एकदा खुला केला आहे आपला हास्यमंच जोक इन ए बॉटल – प्रत्येक बॉटलमध्ये हास्याची हमी

       जोक इन ए बॉटलसाठी कपिल शर्मानिहारिका एनएमकेनी सबॅस्टियनमल्लिका दुवा यांसारख्या भारताच्या अनेक आघाडीच्या विनोदवीरांशी सहयोग

        भाषांत मिळणार ५०० हून अधिक विनोदांची भेट 

नवी दिल्ली, ९ एप्रिल:  जोक इन ए बॉटलच्या पहिल्यावहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर भारताचे सर्वात लाडके लेमन अँड लाइम चवीचे पेय स्प्राइट पुन्हा एकदा हा उपक्रम घेऊन आले आहे. स्कॅन करोजोक सुनोठंड रखो या आपल्या गेल्या वर्षातील गाजलेल्या मोहिमेला अधिक बळकटी देत यंदाच्या मोसमातही उन्हाचा ताप कमी करण्याच्या कमाल युक्तीसह सज्ज झाला आहे आणि श्रोत्यांना खळखळून हसविण्याची हमी देणाऱ्या विनोदी कन्टेन्टची ताजी लहर घेऊन आला आहे. आजच्या वेगवान जगाची आव्हाने पाहता स्प्राइट हा आजघडीच्या सर्वात कूल बॅण्ड्सपैकी एक आहेज्यामुळे आपल्या हक्काचा विनोदमंच बाळगणे आणि उन्हाळ्यापासून ताजेतवाने करणारी एक वाट दाखवून देणे हा तर त्याचा स्वभावधर्मच आहे. स्प्राइटच्या बॉटलला सहजच स्कॅन करून तरुण मंडळी परीक्षाकॉलेजरिलेशनशिप्स, खाणे आणि अशा अनेक विषयांवरचे  स्थानिक भाषांमधील  पेक्षा जास्त विनोद ऐकू शकतील.

विनोदाच्या क्षेत्रावर हुकूमत गाजविण्यासाठी जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने कन्टेन्ट तयार करण्यासाठी आणि या जाहिरात मोहिमेसाठी क्रिएटर्सशी सहयोगाच्या संधी शोधण्यासाठी स्प्राइटने Kommune बरोबर भागीदारी केली आहे. स्प्राइटची जोक इन ए बॉटल मोहीम पुन्हा एकदा हास्याचा इतरत्र कुठेही मिळणार नाही असा अनुभव मिळवून देण्याचे वचन घेऊन परतली आहे. 





मोहिमेचा शुभारंभ करताना स्प्राइटने भारतभर आणि प्रांतीय पातळीवर चालणाऱ्या या उपक्रमासाठी देशाच्या सर्वात मोठ्या मनोरंजनकारांपैकी एक असलेल्या कपिल शर्मासह बिस्वाकेनीमल्लिका दुवाप्रशस्तीउरूजअनिर्बानसाइकिरणवरुण ठाकूरदानिश सैतसौरभ पंतमिर अफसर अलीनवीन सिंगनिरंजन मोंडल असा भारताच्या १४ पट्टीच्या विनोदविरांशी सहायोग साधला आहे.  भाषांत रचलेले ५०० हून अधिक विनोद ऐकण्यासाठी ग्राहकांना फक्त QR स्कॅन करायचा आहे, जो त्यांना व्हॉट्सअॅपवर घेऊन जाईल आणि तिथे स्थानिक भाषेतील एक विनोदी कन्टेन्ट त्यांच्यासाठी खुला होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.