Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

द बॉडी शॉपने 'टी ट्री स्किनकेअर' श्रेणी सादर केली

द बॉडी शॉपने 'टी ट्री स्किनकेअर' श्रेणी सादर केली मुंबई, १२ जून २०२४: द बॉडी शॉप या ब्रिटीश-निर्मित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रँडने त्‍यांची व्‍यापक टी ट्रेी स्किनकेअर श्रेणी सादर केली आहे. ही स्किनकेअर श्रेणी त्‍वचेवर पुरळ, ब्रेकआऊट्स व डाग येण्‍याची भिती वाटणाऱ्या १६ ते २४ वर्ष वयोगटातील तरूणांसाठी देखील अनुकूल आहे. द बॉडी शॉपच्‍या टी श्रेणीमध्‍ये स्किनकेअरसाठी आवश्‍यक घटक आहेत, जसे स्किन क्‍लीअरिंग फेशियल वॉश, टी ट्री ऑईल, रॅपिड अॅक्‍शन जेल आणि डेअली सोल्‍यूशन. द बॉडी शॉप टी श्रेणी तुमच्‍या स्किनकेअर गरजांसाठी डिझाइन केलेल्‍या उत्‍पादनांची व्‍यापक रेंज देते.
केनियामधील तज्ञ शेतकऱ्यांनी हाताने कापणी केल्‍यानंतर १२ तासांमध्‍ये डिस्टिल्‍ड केलेले कम्‍युनिटी फेअर ट्रेड टी ट्री ऑईल आणि सॅलिसायलिक अॅसिड असलेली ही श्रेणी त्‍वचेची काळजी घेत त्‍वचेला कोमल व तेजस्‍वी करण्‍यास मदत करते. टी ट्री स्किन क्‍लीअरिंग फेशियल वॉश: ९१ टक्‍के नैसर्गिक, पोटेण्‍ट घटकांपासून तयार करण्‍यात आलेल्‍या फेशियल वॉशमध्‍ये कम्‍युनिटी फेअर ट्रेड (सीएफटी) टी ट्री ऑईल आणि सॅलिसायलिक अॅसिड आहे, जे त्‍वचेमधील धूळ व अतिरिक्‍त ऑईल काढून टाकण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे तुमची त्‍वचा स्‍वच्‍छ व तेजस्‍वी राहते. ७ दिवसांमध्‍ये त्‍वचेवरील डाग कमी करणाऱ्या या फेशियल वॉशमध्‍ये जेल-टू-फोम फॉर्म्‍युला आहे, जे वेगन सोसायटी-प्रमाणित आहे आणि मुरामं येणाऱ्या व डाग असलेल्‍या त्‍वचेसाठी अत्यंतअनुकूल आहे. हे उत्‍पादन २५० मिली पॅकमध्‍ये येते, ज्‍याची किंमत ८९५ रूपये आहे. टी ट्री स्किन क्‍लीअरिंग मॅटिफाईंग टोनर: धूळ व काजळीपासून त्‍वचेचे संरक्षण करत त्‍वचेला स्‍वच्‍छ करण्‍यामध्‍ये मदत करणारे टी ट्री स्किन क्‍लीअरिंग मॅटिफाईंग टोनर त्‍वचेवरील मेकअपला प्रभावीपणे काढण्‍यास मदत करते, तसेच अधिक स्‍वच्‍छ, अधिक मॅटिफाईड त्‍वचेची खात्री देते. केनियामधून एथिकली स्रोत मिळवलेल्‍या सीएफटी टी ट्री ऑईलपासून तयार करण्‍यात आलेले हे टोनर १०० टक्‍के वीगन आहे आणि दैनंदिन वापरासाठी परिपूर्ण आहे, तसेच यामुळे त्‍वचा कोरडी होत नाही. टोनरची किंमत ८९५ रूपये आणि २५० मिली कंटेनरमध्‍ये येते.
टी ट्री स्किन क्‍लीअरिंग नाइट मास्‍क: रात्री झोपल्‍यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्‍यावर स्‍वच्‍छ, कोमल त्‍वचा पाहायला मिळाली तर कसे वाटेल? हाच अनुभव देत आहे द बॉडी शॉपचे टी ट्री स्क्रिन क्‍लीअरिंग नाइट मास्‍क. वेगन सोसायटीकडून प्रमाणित नाइट मास्‍क्‍मध्‍ये सीएफटी टी ट्री ऑईल आहे आणि उत्‍साहवर्धक, बाऊंसी टेक्‍स्‍चर आहे, जे डागांना दूर करण्‍यामध्‍ये मदत करत त्‍वचेला कोमल व तेजस्‍वी बनवते. हे उत्‍पादन ७५ मिली रिसायक्‍लेबल ट्यूबमध्‍ये येते आणि किंमत २,०९५ रूपये आहे. टी ट्री डेअली सोल्‍यूशन: टी ट्री फेशियल वॉश आणि मॅटिफाईंग टोनरनंतर वापरता येणारे द बॉडी शॉपचे टी ट्री डेअली सोल्‍यूशन शक्तिशाली, पण सौम्‍य, हलके-फुलके सुत्रीकरण आहे, जे त्‍वचेला स्‍वच्‍छ करते आणि त्‍वचा तेजस्‍वी करते. नियमित वापरासह त्वचेवरील डाग कमी करणारे हे सोल्‍यूशन तेलकट, मुरममं येणाऱ्या त्‍वचेसाठी अनुकूल आहे. सीएफटी टी ट्री ऑईचा चांगलुपणा आणि सूलिसायलिक अॅसिड असलेले हे सोल्‍यूशन रिसायकल केलेल्‍या काचेपासून बनवलेल्‍या ५० मिली बॉटलमध्‍ये येते आणि किंमत २,०९५ रूपये आहे. टी ट्री स्किन क्‍लीअरिंग हायड्रेटर: हलके-फुलके, नॉन-कोमेडोजेनिक सुत्रीकरण टी ट्री स्किन क्‍लीअरिंग हायड्रेटर त्‍वरित त्‍वचेला मॉइश्‍चराइज करते, तसेच धूळ व काजळी दूर करत त्‍वचेला शुद्ध व स्‍वच्‍छ करते. वीगन सोसायटीद्वारे प्रमाणित हायड्रेटरमध्‍ये द बॉडी शॉपच्‍या बीस्‍पोक सीएफटी उपक्रमाच्‍या माध्‍यमातून केनियामधून स्रोत मिळवलेले पोटेण्‍ट टी ट्री ऑईल आहे आणि हे हायड्रेटर डाग असलेल्‍या त्‍वचेसाठी अनुकूल आहे. नॉन-ग्रीसी सुत्रीकरण रिसायक्‍लेबल ४० मिली ट्यूबमध्‍ये येते, ज्‍याची किंमत १,२९५ रूपये आहे.
टी ट्री स्किन क्‍लीअरिंग क्‍ले मास्‍क: अत्‍यावश्‍यक स्‍वत:ची काळजी घेण्‍यासाठी परिपूर्ण उत्‍पादन असलेले मास्‍क सिल्‍की, क्‍ले-आधारित सुत्रीकरण आहे, जे त्‍वचेला स्‍वच्‍छ करण्‍यासह अतिरिक्‍त तेल काढून टाकते, तसेच त्‍वचा कोरडी होण्‍यापासून संरक्षण करते. नियमित वापरासह त्‍वचेवरील डाग कमी करणारा हा मास्‍क ९७ टक्‍के नैसर्गिक घटकांपासून तयार करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये केनियामधील पोटेण्‍ट सीएफटी टी ट्री ऑईल, मेन्‍थॉल आणि कॅस्‍टर ऑईलचा समावेश आहे. हे सर्व घटक त्‍वचेला स्‍वच्‍छ करण्‍यासोबत हायड्रेटेड करतात आणि त्‍वचा तेजस्‍वी व कोमल करतात. ७५ मिली रिसायक्‍लेबल ट्यूबमध्‍ये पॅक असलेल्‍या या मास्‍कची किंमत १,२९५ रूपये आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.