सिने कलाकार / सिरीयल , नाट्य , नृत्यांगना अष्टपैलू पृथ्वी आनंद काळे हिचा जाहीर सत्कार आणि सन्मान*
September 17, 2024
0
*छत्रपती संभाजी नगरची उदयोन्मुख सुप्रसिद्ध सिने कलाकार / सिरीयल / नाट्य / नृत्यांगना अष्टपैलू पृथ्वी आनंद काळे हिचा जाहीर सत्कार आणि सन्मान*
छत्रपती संभाजी नगर येथील 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ',
मुंबईच्या विभागीय कार्यालयात श्री गणरायाची आरती करताना सुप्रसिद्ध अभिनेत्री पृथ्वी आनंद सोबत, पृथ्वीची आई सौ.अनिता आनंद काळे, वडील आनंद काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, उपाध्यक्ष छबुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी दिसत आहेत.