Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*टाटा मोटर्सकडून कार्स व एसयूव्‍हींसाठी अविश्‍वसनीय किमतींसह 'फेस्टिवल ऑफ कार्स' लाँच*

*टाटा मोटर्सकडून कार्स व एसयूव्‍हींसाठी अविश्‍वसनीय किमतींसह 'फेस्टिवल ऑफ कार्स' लाँच* ग्राहकांना लाभ घेता येतील असे अतिरिक्‍त विविध फायदे सर्व किमती व ऑफर्स ३१ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत वैध आहेत ठळक वैशिष्‍ट्ये: • खास सणासुदीच्‍या काळासाठी आकर्षक नवीन किमती - आयसीई वेईकल्‍सच्‍या किमतीमध्‍ये जवळपास २.०५ लाख रूपयांची घट • पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या सर्व एसयूव्‍ही आणि कार्सवर विशेष किमती ऑफर करण्‍यात आल्‍या आहेत • विविध लोकप्रिय मॉडेल्‍ससाठी अविश्‍वसनीय नवीन एण्‍ट्री किमती -  ४.९९ लाख रूपयांमध्‍ये टिएगो  ६.४९ लाख रूपयांमध्‍ये अल्‍ट्रोज  ७.९९ लाख रूपयांमध्‍ये नेक्‍सॉन  १४.९९ लाख रूपयांमध्‍ये हॅरियर  १५.४९ लाख रूपयांमध्‍ये सफारी • इतर गाहक फायद्यांमध्‍ये आमच्‍या शोरूम्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या जवळपास ४५,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज ऑफरचा समावेश. मुंबई, सप्‍टेंबर, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने यंदा सणासुदीच्‍या काळासाठी अद्भुत ऑफर्ससह आतापर्यंतचा सर्वात मोठा 'फेस्टिवल ऑफ कार्स' लाँच केला आहे. कंपनीच्‍या लोकप्रिय कार्स व एसयूव्‍हींसाठी अभूतपूर्व किमती आणि आमच्‍या शोरूम्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या अतिरिक्‍त ग्राहक फायद्यांच्‍या बकेटसह ग्राहक एकूण जवळपास २.०५ लाख रूपयांच्‍या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे स्‍वप्‍नवत किमतींसह स्‍वप्‍नवत कार खरेदी करण्‍यासाठी ग्राहकांकरिता परिपूर्ण संधी आहे. स्‍पेशल, फेस्टिव्‍ह ऑफर्स पेट्रोल, डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या सर्व कार्स आणि एसयूव्‍हींवर ३१ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत मर्यादित कालावधीकरिता उपलब्‍ध आहेत.
फेस्टिवल ऑफ कार्सची घोषणा करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''सणासुदीचा काळ सुरू होत असताना आम्‍हाला बहुमूल्‍य ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची भव्‍य श्रेणी सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आयसीई वेईकल्‍सवर जवळपास २.०५ लाख रूपयांच्‍या एकूण फायद्यांसह यंदाच्‍या फेस्टिव्‍ह साजरीकरणामध्‍ये मर्यादित कालावधीसाठी आकर्षक किंमत कपात, तसेच आकर्षक एक्‍स्‍चेंज व रोख फायद्यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे हा नवीन शुभारंभाच्‍या उत्‍साहाला साजरे करण्‍याचा परिपूर्ण क्षण आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ग्राहक टाटा कारचे मालक बनण्‍याच्‍या या अपवादात्‍मक संधीचा आनंद घेतील, घरामध्‍ये सर्वोत्तम सुरक्षितता व डिझाइनने युक्‍त कार आणतील आणि यंदाच्‍या सणासुदीच्‍या काळाला अत्‍यंत खास करतील.'' आयसीई श्रेणीसाठी फेस्टिव्‍ह ऑफरची माहिती: कार/एसयूव्‍ही नवीन एण्‍ट्री किंमत (मर्यादित कालावधीसाठी ऑफर) रूपयांमध्‍ये किमतीमध्‍ये घट (जवळपास) (व्‍हेरिएण्‍टनुसार)* रूपयांमध्‍ये टिएगो ४,९९,९०० ६५,००० टिगोर ५,९९,९०० ३०,००० अल्‍ट्रोज ६,४९,९०० ४५,००० नेक्‍सॉन ७,९९,९९० ८०,००० हॅरियर १४,९९,००० १,६०,००० सफारी १५,४९,००० १,८०,००० *आमच्‍या शोरूम्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या लोकप्रिय मॉडेल्‍सवर जवळपास ४५,००० रूपयांचे अतिरिक्‍त ग्राहक फायदे -समाप्‍त- मीडिया संपर्क माहिती: टाटा मोटर्स कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍स: indiacorpcomm@tatamotors.com / 91 22-66657613 / www.tatamotors.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.