Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*प्रसिद्धीसाठी* अष्टविनायक नाट्य संस्थेचे निर्माते श्री. दिलीप जाधव यांच्यावतीने आरोग्य शिबिर

रंगमंच कामगारांसाठी आरोग्य शिबीर अष्टविनायक नाट्य संस्थेचे निर्माते श्री. दिलीप जाधव यांच्यावतीने बुधवार दिनांक २३ ऑकटोबर २०२४ सकाळी ९.०० वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगामधील 'जयश्री आणि जयंत साळगावकर प्रायोगिक रंगमंच हॉलमध्ये सर्वच नाट्यक्षेत्र विभागातील रंगमंच कामगारांसाठी आरोग्य शिबीर भरवण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराचा नाट्य क्षेत्रातील सर्व विभागातील कामगार मित्रांनी जास्ती जास्त लाभ घ्यावा. या आरोग्यासाठी शिबिरासाठी 'गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन' चे डॉ. गजानन रत्नपारखी आणि माझे स्नेही विशाल कडणे यांची मोलाची साथ लाभली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.