काळा घोडा कला महोत्सवातील आयपीआरएस स्टेज वर सादर होणार
टेटसिओ सिस्टर्स – रविवार, २६ जानेवारी २०२५, संध्याकाळी ५.३० ते ६.३० वाजता.
टेटसिओ सिस्टर्स या कोहिमा, नागालँडमधील गाणाऱ्या आहेत. त्या त्याच्य संगीत सादरीकरणासाठी ओळखल्या जातात, विशेषत: नागालँडच्या चकेसांग नागा जमातीच्या चोकरी बोलीमध्ये गायल्या गेलेल्या "ली" ला लोकप्रिय आहे.
डेझर्ट कॅट्स- सोमवार, २७ जानेवारी २०२५, संध्याकाळी ५.३० ते ६.३० वाजता.
डेझर्ट कॅट्स हे पश्चिम राजस्थान, बारमेर, जोधपूर, भारतातील वाळवंटातील एक अद्वितीय जागतिक संगीत ग्रुप आहे जो सादर करणार आहे ४ मुझीसियन- कासम खान, सिकंदर खान, पठाण खान आणि अस्लम खान.