मुंबई: चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडूंनी फेडएक्स केअर्सच्या स्वयंसेवकांसोबत मुंबई येथे 'लेट्स रीड'च्या लाभार्थींची भेट घेतली. फेडएक्स आणि युनाइटेड वे मुंबई द्वारा समर्थित 'लेट्स रीड' हा उपक्रम मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद मधील १००० पेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचला आहे आणि वाचन व सामूहिक सहभागाच्या माध्यमातून समुदायांना मजबूत करत आहे.